तेजस व अंकिता
चि. तेजस यशवंत सपकाळ व कु. अंकिता ज्ञानेश्वर पवार यांचा सुपारी समारंभ दिनांक २३/०७/२०२३ रोजी आनंदमय वातावरणात संपन्न झाला. हा विवाह अखिल महाराष्ट्र बुरूड समाज वर-वधू समितीच्या माध्यमातून जुळून आला. या शुभकार्याकरिता महाराष्ट्र राज्य वर-वधू समिती तसेच श्री. महेंद्र पवार, हडपसर यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. तसेच सर्व वर-वधू समिती सदस्यांचेही हार्दिक धन्यवाद. 🙏🏻