01
Scheme
आता अर्ज करा
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांसाठीची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100% शासकीय अनुदानाद्वारे आर्थिक मदत दिली जाते.